Sep 21, 2010

काही तरी जुळून येतय...

सकाळ पासून हुरहूर आहे मनात
कि काही तरी जुळून येतय
चित्र अद्याप इतकं स्पष्ट नाहीये
पण काही तरी जुळून येतय

:o)

No comments: